Stars Got Talent मध्ये आज आपल्याला भेटायला आली आहे संस्कृती बालगुडे. काही दिवसापूर्वी तिने घराच्या भितींवर तिच्या आवडत्या अभिनेत्री मधुबाला व मर्लिन मनरो या दोन अभिनेत्रीचं Painting रेखाटले होते. या पेंटिंगमुळे संस्कृतीच्या फॅन्सना तिचं अनोखे Talent पाहायला मिळाले. या Talent विषयी तिने lokmat cnx filmy सोबत exclusive मुलाखत दिली आहे, पहा हा सविस्तर व्हिडीओ -<br />#lokmatcnxfilmy #SanskrutiBalgude #Madhbalapainting<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber